🇮🇳 वंदे मातरम् – संक्षिप्त माहिती
November 08, 2025
0
✍️ लेखक : बंकिमचंद्र चटर्जी
📖 कादंबरी : आनंदमठ
🗓️ लिहिण्याचे वर्ष : ७ नोव्हेंबर १८७५
📰 पहिलं प्रकाशन : बंगदर्शन नियतकालिकात
🎶 पहिलं गायन : रवींद्रनाथ टागोर (१८९६, कलकत्ता अधिवेशन)
🕉️ भाषा : संस्कृत व बंगाली
🇮🇳 राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता : २४ जानेवारी १९५०
🌸 १५० वर्ष पूर्ण: ७ नोव्हेंबर २०२५
💬 अर्थ: “हे मातृभूमी, तुला वंदन — तूच शक्ती, तूच प्रेरणा!”
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖