✔️......... या माकडासारखा दिसणाऱ्या प्राण्यापासून मानवाची उत्क्रांती झाली - होमोसेपीयन
✔️ शेतीचा शोध - नवाश्मयुगात लागला
✔️मानवाने पाळलेला पहिला प्राणी – कुत्रा
✔️ चाकाचा व तांब्याचा शोध - ताम्रपाषाण युगात लागला
✔️अग्नीचा शोध - पुराश्मयुगात लागला.
✔️अश्मयुगातील कलात्मक चित्रांची ठिकाणे - भीमबेटका, मिर्झापूर, प्रतापगड
✔️ कार्बन - 14 या कालमापन पद्धतीचा शोध - डॉ. लिबी यांनी लावला
✔️ भारतातील सिंधू संस्कृती ही...... युगात होती - ताम्रपाषाण युगात
✔️ सिंधू संस्कृतीलाच - हडप्पा संस्कृती म्हणून ओळखतात.
✔️ सिंधू लिपी ही चित्र लिपी आहे. ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते.
✔️ सिंधू संस्कृतीचा शोध - पंजाबमध्ये रावी नदीकाठी
✔️ सिंधू संस्कृतीचा शोध - दयाराम साहनी यांनी लावला ( 1921 )
✔️ लोथलं हे ठिकाण गुजरातमधील भोगवा नदीकाठी आहे.
✔️ कालिबंगण हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण - राजस्थानमध्ये घग्गर नदीकाठी
✔️ हडप्पा संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती होती.
✔️ ............ ने चित्तोडगड येथे मोहम्मद खेड जिल्हा पराभूत केले आणि विजयस्तंभ स्थापन केला - राणा कुंभ
✔️ जैन धर्माचे एकूण किती तीर्थकार झालेत – 24
✔️ ........ या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत – रायगड
✔️जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना कोणी केली होती - सम्राट अशोक
✔️ सोमनाथ येथील मंदिरे कोणी उध्वस्त केली - गजनीच्या मोहम्मद
✔️ नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली - कुमार गुप्त
✔️ हडप्पा संस्कृतीचे शोध करते व त्यांनी शोधलेली नगरे -
१) हडप्पा - दयाराम साहनी २) मोहनजोदडो - राखलदास बॅनर्जी
३) चहुंदडो - गोपाल मुजुमदार ४) लोथल - रंगनाथ राव
✔️ सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र – पैठण
✔️ हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीच्या पुरावा मिळाला – कालिबंगन
✔️ हेमाडपंत हा मध्ययुगीन इतिहासात कोणाच्या प्रधानमंत्री होता – यादवांचा
✔️ भारतातील शिलालेखांच्या सर्वात मोठा संग्रह - म्हैसूर
✔️आर्य संस्कृतीक जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणत – निष्क
✔️ कलिंग युद्धाशी संबंधित नाव - सम्राट अशोक
✔️ भारतावर कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली - मोहम्मद - बिन कासीम
✔️ कोल्हापूरच्या शिलाहारावर कोणत्या यादव राजाने विजय मिळविला - सिंघम द्वितीय
✔️ राजा हर्षवर्धन च्या पराभव कोणत्या चालुक्य राजाने केला - दुसरा पुलकेशी
✔️ नालंदा विद्यापीठाचे शिक्षण........ वर आधारित होते - बौद्ध धर्म
✔️ शिख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत – 10
✔️ सम्राट अकबर यांनी स्थापन केलेला धर्म - दिन-ए-इलाही
✔️ जगातील सर्वात जुने पुस्तक किंवा ग्रंथ – ऋग्वेद
✔️ ऋग्वेदात एकूण किती मंडले आहेत - 10
✔️ एकूण उपनिषदे किती – 108
✔️ एकूण पुराण किती - 18
✔️ गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले – कुशीनगर
✔️ जैन धर्माचे पहिले तीर्थंकर - ऋषभदेव
✔️ वैदिक संस्कृती - ही ग्रामीण संस्कृती होती.
✔️ सिंधू संस्कृती - नागरी संस्कृती होती
✔️ शीख धर्माचे पाचवे गुरु - गुरु अर्जुन देव
✔️ भगवान महावीर यांच्या मृत्यू - पावापुरी येथे झाला
✔️ गुप्तवंशाची स्थापना - श्रीगुप्त
✔️ चिनी प्रवासी ह्यू -एन - त्संग कोणाच्या काळात
✔️ भारतात आला होता – हर्षवर्धन
✔️ मोहम्मद गजनी यांनी भारतावर किती वेळा आक्रमण करून लूट केली – 17
✔️ मोहम्मद घोरीसोबत तराईचे युद्ध....... -
पृथ्वीराज या दिल्लीच्या शासकाने केले
✔️ हल्दीघाटीचे युद्ध सम्राट अकबरच्या सेनापती मानसिंह व मेवाड चा शासक - महाराणा प्रताप यांच्यात झाले
✔️ आजाद शत्रूचे दुसरे नाव - कुणीक
✔️ शीख धर्माचे दहावे गुरु कोण - गुरु गोविंद सिंह
✔️ गौतम बुद्ध यांच्या विवाह - यशोधरा यांच्याशी झाला होता
✔️ गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव – महामाया
✔️ गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव – शुद्धोधन
✔️गौतम बुद्ध यांचे जन्म - लुंबिनी,नेपाळ येथे
✔️गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोणत्या वृक्षाखाली झाली – पिंपळ
✔️वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई – ग्रामिणी
✔️अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील ( पाच नियम ) कोणी सांगितले - गौतम बुद्ध
✔️भारतीय संगीताचे उगमस्थान - सामवेद
✔️बौद्ध धर्माची पहिली धर्म परिषद - राजगृह येथे भरली ( अजातशत्रूच्या शासन काळात )
✔️बौद्ध धर्माच्या पवित्र ग्रंथ – त्रिपीटक
✔️जैन धर्माचा साहित्यास - आगम असे म्हणतात
✔️भागवत धर्मातील श्रेष्ठ देव - विष्णू
✔️गुरुमुखी ही लिपी कोणी सुरू केली - गुरु अंगद
✔️ खालसा दलाची स्थापना 1699 मध्ये कोणी केली - गुरुगोविंद सिंह
✔️गुरुगोविंद सिंग यांची समाधी - नांदेड
✔️पारशी धर्माचे संस्थापक - पैगंबर जरथूस्ट्र
✔️इस्लाम धर्माचे संस्थापक - हजरत मोहम्मद पैगंबर साहेब
✔️इस्लाम धर्म यांच्या पवित्र धर्मग्रंथ – कुराण