🔖 *प्रश्न.1) कोणत्या भारतीय ग्रंथाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* श्रीमद्भगवद्गीता
🔖 *प्रश्न.2) केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे ?*
*उत्तर -* अरविंद श्रीवास्तव
🔖 *प्रश्न.3) भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे ?*
*उत्तर -* अनुराधा गर्ग
🔖 *प्रश्न.4) वर्ल्ड बिलियर्ड्स किताब कोणी जिंकला आहे ?*
*उत्तर -* सौरव कोठारी
🔖 *प्रश्न.5) १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*
*उत्तर -* पंजाब
🔖 *प्रश्न.6) भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे ?*
*उत्तर -* केरळ
🔖 *प्रश्न.7) आंतरराष्ट्रीय बिग cat अलायन्स चे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.8) Athlete पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत कितवा देश बनला आहे ?*
*उत्तर -* 17 वा
🔖 *प्रश्न.9) TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* आरती सुब्रमण्यम
🔖 *प्रश्न.10) The chief minister and the Spy Book कोणी लिहिले आहे ?*
उत्तर - ए एस दुलत
*21 एप्रिल 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
April 20, 2025
0