श्रीमती इंदिरा गांधी
31 ऑक्टोबर – पुण्यतिथी
देशाच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान❤
संक्षिप्त परिचय:-
जन्म-:19 नोव्हेंबर 1917 (प्रयागराज)
मृत्यू-:31 ऑक्टोबर 1984, नवी दिल्ली
पद:-भारताची पहिली महिला पंतप्रधान
कार्यकाळ: 1966–1977 आणि 1980–1984
उपाधी :-भारताची Iron Lady
सन्मान-:भारतरत्न (1971)
मुख्य योगदान आणि निर्णय:-
👉बँकांचे राष्ट्रीयकरण (1969)
👉बांगलादेशची निर्मिती (1971)
👉पोखरण अण्वस्त्र चाचणी (1974)
👉हरित क्रांती (Green Revolution)
👉प्रिव्ही पर्सची समाप्ती (1971)- माजी राजांना मिळणाऱ्या विशेषाधिकार आणि पेन्शनची समाप्ती करून समानतेला प्रोत्साहन दिले.
व्यक्तिमत्व आणि वारसा:-
इंदिरा गांधी या धैर्य, चिकाटी आणि निर्णायक नेतृत्वाचे प्रतीक होत्या. त्यांनी जगाला दाखवून दिले की एक महिला नेत्या देखील संपूर्ण देशाला संकटातून बाहेर काढू शकते आणि स्वावलंबनाकडे नेऊ शकते.
प्रेरणादायी वाक्य:
"खरे स्वातंत्र्य तिथेच असते जिथे भीती नसते." - इंदिरा गांधी 👍
श्रीमती इंदिरा गांधी
October 31, 2025
0