🛑कालचे महत्वाचे वनलाइनर
🛑लगेचच याच्यावर महत्वाचे क्वीज देतो म्हणजे प्रॅक्टिस होईल
❇️भारताचा 90 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर इलामपार्थी ए.आर.आहे.
❇️इलामपार्थी ए.आर. हे तामिळनाडू राज्यातील आहेत.
❇️इलामपार्थी ए.आर. यांनी बोस्निया येथे ग्रँडमास्टर किताब मिळवला.
❇️तामिळनाडूसाठी हा 34 वा ग्रँडमास्टर ठरला आहे.
❇️प्रो कबड्डी लीग 2025 चा विजेता संघ दबंग दिल्ली ठरला.
❇️प्रो कबड्डी लीग 2025 चा उपविजेता संघ पुणेरी पलटण राहिला.
❇️प्रो कबड्डी लीग 2025 ची अंतिम सामना दिल्ली येथे खेळवण्यात आला.
❇️दबंग दिल्लीचा कर्णधार आशु मलिक होता.
❇️पुणेरी पलटणचा कर्णधार असलम इनामदार होता.
❇️उत्तर प्रदेशातील नवीन जिल्हा ‘कल्याण सिंह नगर’ आहे.
❇️कल्याण सिंह नगर हा उत्तर प्रदेशाचा 76 वा जिल्हा आहे.
महत्वाचे वनलाइनर
November 01, 2025
0