✅ नोव्हेंबर 2025 – महत्त्वाचे वनलाइनर (01 ते 06 नोव्हेंबर)
November 06, 2025
0
🏏 क्रीडा
❇️ ICC महिला विश्वचषक 2025 विजेता – भारत 🇮🇳
❇️ भारताचे 90वे ग्रँडमास्टर – इलामपार्थी ए.आर.
❇️ आशियाई युवा खेळ 2025 मध्ये भारत अव्वल – 147 पदके
❇️ नोव्हाक जोकोविचने पॅरिस मास्टर्स किताब जिंकला
❇️ FIDE शतरंज विश्वचषक 2025 उद्घाटन – गोवा
🌏 पर्यावरण / भूगोल
❇️ मध्य प्रदेशात नौरादेही अभयारण्यात चीतेसाठी तिसरे प्रकल्प
❇️ बिहारचा गोगाबील तलाव – भारताचे 94वे रामसर स्थळ
🚀 विज्ञान-तंत्रज्ञान / संरक्षण
❇️ ISRO ने CMS-03 संचार उपग्रह प्रक्षेपित केला
❇️ भारताचा पहिला SiC सेमीकंडक्टर प्रकल्प – गुजरात
❇️ DRDO-DRDL नवे संचालक – अंकुश राजू
👨✈️ प्रशासन / नियुक्त्या
❇️ भारतीय नौसेनेचे नवे प्रमुख – गुरुरंजन सिंह
❇️ DRDO मटेरियल प्रमुख – बी. शिवकुमार
🌍 आंतरराष्ट्रीय / परराष्ट्र
❇️ भारताचा पहिला राजदूत अफगाणिस्तानात नेमला जाणार
❇️ जागतिक शांतता प्रार्थना महोत्सव 2025 – भूतान
❇️ हरित हायड्रोजन परिषद 11-12 नोव्हेंबर – श्रीलंका
🏛️ सांस्कृतिक / विविध
❇️ सर्वात मोठे पुरातत्त्व संग्रहालय GEM – मिसर (Egypt)
❇️ IIT करागपूर – आशिया रँकिंग 2026 मध्ये अव्वल