🔰शेरी सिंग - भारताची पहिला मिसेस युनिव्हर्स
🔹ऐतिहासिक विजय: भारताच्या शेरी सिंग यांनी मिसेस युनिव्हर्स २०२५ चा मुकुट जिंकला. हा भारताचा या स्पर्धेतील पहिला विजय आहे.
🔸स्पर्धेचे नाव: मिसेस युनिव्हर्स २०२५.
🔹ठिकाण: ओकाडा, मनिला, फिलीपिन्स.
🔸दिनांक: अंतिम स्पर्धा ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झाली.
🔹आवृत्ती: मिसेस युनिव्हर्सची ४८ वी आवृत्ती.
🔸स्पर्धक: जगभरातील १२० विवाहित महिलांनी सहभाग घेतला होता.
🔹विजेता: भारत - शेरी सिंग.
🔸उपविजेता: पहिला उपविजेता - सेंट पीटर्सबर्ग.
🔹शेरी सिंग: त्या मूळच्या उत्तरप्रदेशातील (सध्या नवी दिल्ली/नोएडा येथे राहतात) आहेत.
🔸स्पर्धेचे स्वरूप: ही विवाहित महिलांसाठीची सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे (सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सामाजिक योगदानावर आधारित).
🔹सामाजिक भूमिका: त्यांनी महिला सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्याबद्दल प्रभावीपणे आवाज उठवला.
🔸महत्वाचा फरक: "मिसेस युनिव्हर्स" आणि "मिस युनिव्हर्स" या दोन वेगळ्या स्पर्धा आहेत.
🔰शेरी सिंग - भारताची पहिला मिसेस युनिव्हर्स
October 16, 2025
0