✅👉ब्रिटिश भारतातील घटना☑️
●ऑगस्ट घोषणा - 8 ऑगस्ट 1940
●भारत छोड़ो प्रस्ताव - 8 ऑगस्ट 1942
●क्रिप्स मिशन प्रस्ताव -22 मार्च 1942
●शिमला संम्मेलन - 25 जून 1945
●नौदल उठाव - 18 फेब्रुवारी 1946
●कॅबिनेट मिशन आगमन - 24 मार्च 1946
●प्रत्यक्ष कार्यवाही दिवस - 16 ऑगस्ट 1946
●अंतरिम सरकारची स्थापना - 2 सप्टेंबर 1946
●प्रधानमंत्री ऍटलींची घोषणा - 20 फेब्रुवारी 1947 (30 जून 1948 पर्यंत इंग्रज भारत सोडणार)
●माउंटबॅटन योजना - 3 जून 1947
●भारत स्वातंत्र कायदा - 18 जुलै 1947
●भारत स्वतंत्र - 15 ऑगस्ट 1947🔥
●29 ऑगस्ट 1947 : मसुदा समिती स्थापना ( डॉ बाबासाहेब अध्यक्ष - 7 सदस्य)
●16 जुलै 1948:H.C.Mukherjee,Vice-President
●26 नोव्हेंबर 1949 : संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली
●24 जानेवारी 1950: संविधान सभेची शेवटची बैठक ,स्वाक्षरी व राष्ट्रगीत स्वीकारले
●26 जानेवारी 1950: राज्यघटना लागू झाली
👉ब्रिटिश भारतातील घटना
October 22, 2025
0