✅ 31 ऑक्टोबर 2025 चालू घडामोडी ✅
October 31, 2025
0
१. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेचा दुसरा टप्पा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? – पंजाब
२. भारतातील सर्वात वजनदार कम्युनिकेशन उपग्रह, CMS-०३, कोठून प्रक्षेपित केला जाईल? – श्रीहरिकोटा
३. २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजित कलकल यांनी कोणते पदक जिंकले? – सुवर्णपदक
४. अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांची ११६ वी जयंती कधी साजरी करण्यात आली? – ३० ऑक्टोबर
५. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२५ मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? – चौथा
६. "फाइंडिंग होम अगेन" हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? – रिचा शर्मा
७. कल्याण सिंह नगर हा ७६ वा जिल्हा कोणत्या राज्यात असेल? – उत्तर प्रदेश
८. वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने "टॉप अॅग्री-फूड पायोनियर" पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? – संजीव कपूर
९. जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती पॉल बिया यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? – कॅमेरून
१०. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी मंत्रिमंडळाने कोणाची नियुक्ती केली आहे? – रंजना प्रकाश देसाई