🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली आहे ?*
*उत्तर -* राहुल पांडे
🔖 *प्रश्न.2) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला मे महिन्यात किती दिवसाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेवर जणार आहेत ?*
*उत्तर -* 14 दिवस
🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे ?*
*उत्तर -* चंद्रपूर
🔖 *प्रश्न.4) सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल चे उद्घाटन झाले आहे ?*
*उत्तर -* मुंबई
🔖 *प्रश्न.5) 15 वी ब्रिक्स agriculture ministers meeting कोठे आयोजित करण्यात आली ?*
*उत्तर -* ब्राझील
🔖 *प्रश्न.6) कोणत्या दोन अंतराळ संस्था मिळून ॲक्सिओम मिशन ४ राबविणार आहेत ?*
उत्तर - ISRO आणि ESA
🔖 *प्रश्न.7) ऑस्कर पुरस्कार मध्ये २०२८ पासून कोणत्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* Best स्टंट डिझाईन
🔖 *प्रश्न.8) चीन देश जगातील सर्वात उंच पूल उभारत असून त्याची उंची किती मीटर आहे ?*
*उत्तर -* 625 मीटर
🔖 *प्रश्न.9) जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* २२ एप्रिल
*🛑 महत्वाचे करंट अफेअर्स
April 24, 2025
0