♦️ २०२५ मधील भारताचे प्रमुख जागतिक निर्देशांक व अहवाल ♦️
November 06, 2025
0
➤ ग्लोबल इनोवेशन इंडेक्स (Global Innovation Index) – भारताचा 38 वा क्रमांक
➤ जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index) – भारताचा 102 वा क्रमांक
➤ मानव विकास निर्देशांक (Human Development Index) – भारताचा 130 वा क्रमांक
➤ जागतिक शांतता निर्देशांक (Global Peace Index) – भारताचा 115 वा क्रमांक
➤ शाश्वत विकास अहवाल (Sustainable Development Report) – भारताचा 99 वा क्रमांक
➤ हेनले पासपोर्ट इंडेक्स (Henley Passport Index) – भारताचा 77 वा क्रमांक
➤ ऊर्जा संक्रमण निर्देशांक (Energy Transition Index) – भारताचा 71 वा क्रमांक
➤ जागतिक आनंद अहवाल (World Happiness Report) – भारताचा 118 वा क्रमांक
➤ जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक (World Press Freedom Index) – भारताचा 151 वा क्रमांक
➤ जागतिक लिंगभेद निर्देशांक (Global Gender Gap Index) – भारताचा 131 वा क्रमांक
➤ भ्रष्टाचार धारण निर्देशांक (Corruption Perception Index – 2024) – भारताचा 96 वा क्रमांक
✔ टीप: वरील सर्व आकडेवारी २०२५ च्या अद्ययावत जागतिक अहवालांवर आधारित आहे.