*🛑 खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
September 09, 2025
0
🔖 *प्रश्न.1) ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* 115 व्या
🔖 *प्रश्न.2) ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* आइसलँड
🔖 *प्रश्न.3) जागतिक पर्यटन फेस्टिवल 2025 साठी भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली ?*
*उत्तर -* जयपूर
🔖 *प्रश्न.4) मिचेल स्टार्क या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?*
*उत्तर -* ऑस्ट्रेलिया
🔖 *प्रश्न.5) अलिकडेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 चा किताब कोणी जिंकला आहे ?*
*उत्तर -* तान्या हेमंत
🔖 *प्रश्न.6) राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक (NAARI) 2025 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे ?*
*उत्तर -* कोहिमा
🔖 *प्रश्न.7) 2025 मध्ये किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* 45
🔖 *प्रश्न.8) रशियाने 2036 पर्यंत व्हेनेरा-डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे ?*
*उत्तर -* शुक्र
🔖 *प्रश्न.9) अलीकडेच कोणत्या राज्यात ऑपरेशन संस्कार राबविण्यात आलेले आहे ?*
*उत्तर -* राजस्थान