*🛑 खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
September 09, 2025
0
🔖 *प्रश्न.1) नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* न्या. श्री चंद्रशेखर
🔖 *प्रश्न.2) मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश कोण होते ?*
*उत्तर -* आलोक आराधे
🔖 *प्रश्न.3) अमित मिश्रा या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू आहे ज्यांनी नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.4) "आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परीषद 2025" 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कोठे संपन्न झाली ?*
*उत्तर -* दुबई
🔖 *प्रश्न.5) भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन कधी करण्यात आले ?*
*उत्तर -* 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025
🔖 *प्रश्न.6) भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चीपचे नाव काय आहे ?*
*उत्तर -* विक्रम
🔖 *प्रश्न.7) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवेरांसाठी सरकारी नोकरीत 10% आरक्षण दिले आहे ?*
*उत्तर -* उत्तराखंड
🔖 *प्रश्न.8) नुकतेच आशिष वारंग यांचे निधन झाले आहे ते कोण होते ?*
*उत्तर -* अभिनेते
🔖 *प्रश्न.9) जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे होते ?*
*उत्तर -* इटली
🔖 *प्रश्न.10) आरोग्यपचा (ट्रायकोपस झेलॅनिकस) या औषधी वनस्पतीचा शोध लावणारे कुट्टीमथन कानी यांचे निधन झाले ते कोणत्या राज्यातील होते ?*
*उत्तर -* केरळ