🛑अकबराच्या दरबारातील नवरत्न🛑
September 04, 2025
0
नवरत्नांची नावे आणि त्यांची प्रमुख कार्ये:
👉अबुल फजल:
अकबराचा मुख्य सल्लागार आणि 'अकबरनामा'चा लेखक.
👉फैजी:
अकबराचा कवी आणि दरबारी शिक्षणमंत्री.
👉तानसेन:
एक उत्कृष्ट गायक आणि अकबराचे सांस्कृतिक मंत्री.
👉राजा बीरबल:
आपल्या बुद्धी आणि विनोदी स्वभावासाठी ओळखले जाणारे दरबारी विदूषक.
👉राजा टोडरमल:
अकबराचा अर्थमंत्री आणि महसूल व्यवस्थेतील प्रमुख.
👉राजा मानसिंह:
राजस्थानातील एक पराक्रमी राजपूत सेनापती.
👉रहीम (अब्दुल रहीम खान-ए-खाना):
एक महान विद्वान, कवी आणि अकबरचा संरक्षक.
👉हकीम हुमाम:
शरीरातील व्याधी दूर करणारा डॉक्टर आणि अकबराचा मित्र.
👉मुल्ला दो प्याजा:
आपल्या बुद्धी आणि विनोदी शैलीने अकबराला मनोरंजन पुरवणारे.