*🛑 खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
September 04, 2025
0
🔖 *प्रश्न.1) सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेल्या "मराठा आरक्षण" आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?*
*उत्तर -* मनोज जरांगे पाटील
🔖 *प्रश्न.2) 1 सप्टेंबर 2025 रोजी कोणत्या देशात भूकंप होऊन 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला ?*
*उत्तर -* अफगाणिस्तान
🔖 *प्रश्न.3) 25 वी शंघाई सहकार्य संघटना (SCO) परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* टिआंजिन (चीन)
🔖 *प्रश्न.4) 2025 बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* गोवा (भारत)
🔖 *प्रश्न.5) भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 कधी आयोजित करण्यात आले ?*
*उत्तर -* 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर
🔖 *प्रश्न.6) मिस टीन इंटरनॅशनल स्पर्धा 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले ?*
*उत्तर -* 31 ऑगस्ट 2025
🔖 *प्रश्न.7) नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे ?*
*उत्तर -* उत्तराखंड
🔖 *प्रश्न.8) ई गव्हर्नर्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आला आहे ?*
*उत्तर -* पुणे
🔖 *प्रश्न.9) भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या ए-आय आधारित भाषांतर मॉडेल चे नाव काय आहे ?*
*उत्तर -* Aadi Vaani
🔖 *प्रश्न.10) अलीकडेच राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 जाहीर झाला असून त्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?*
*उत्तर -* पहिला