सातानवरी देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट गाव
📍 जिल्हा: नागपूर (ग्रामीण)
👥 लोकसंख्या: सुमारे 1,800
🏆 भारताचे पहिले “स्मार्ट & इंटेलिजेंट” गाव (उद्घाटन – 24 ऑगस्ट 2025, CM फडणवीस)
🌐 सुविधा: 100% डिजिटल कनेक्टिव्हिटी, वाय-फाय, फायबर नेटवर्क
🚜 कृषी: ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन, माती आरोग्य सेन्सर
🏫 शिक्षण: ई-लर्निंग, स्मार्ट शाळा व अंगणवाडी
🏥 आरोग्य: ई-हेल्थ कार्ड, टेलिमेडिसिन, मोबाइल क्लिनिक
🏛️ ग्रामपंचायत: स्मार्ट सर्व्हिलन्स, डिजिटल प्रशासन
🤝 सहकार्य: VOICE (भारतीय कंपन्या) + जिल्हा प्रशासन
🎯 भविष्य योजना: प्रत्येक तालुक्यात 10 स्मार्ट गावे उभारणार
सातानवरी देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट गाव
September 02, 2025
0