भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव – सातनवरी (नागपूर, महाराष्ट्र)
लोकसंख्या: 1,571
उपलब्धी: भारतातील पहिले "स्मार्ट इंटेलिजंट गाव"
मुख्य सुविधा:-
🌐 डिजिटल सुविधा: वाय-फाय, सीसीटीव्ही, स्मार्ट स्क्रीन
🏥 आरोग्य: ई-डॉक्टर सेवा, मोबाईल तपासणी
🎓 शिक्षण: स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लायब्ररी
🏦 बँकिंग: ऑनलाइन व्यवहार
भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव
August 31, 2025
0