पोलीस भरतीप्रक्रिया 🔥☑️
September 16, 2025
0
● उमेदवार एकपेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकणार नाहीत
● सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा
● प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी
● शारीरिक चाचणीनंतर एका पदास 10 उमेदवारांची निवड
● पात्र उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा
● शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी
● कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी