● तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानातून सहकार्य.
● सवलतीत कर्जे आणि अनुदाने.
● मॉरिशसमधील नव्या संसदेच्या इमारतीच्या उभारणीमध्ये भारताचे सहकार्य.
● मॉरिशसच्या तटरक्षक दलाला आवश्यक ती सर्व मदत.
● मॉरिशसमध्ये राष्ट्रीय सागरी माहिती केंद्र आणि पोलिस अकादमी स्थापन करण्यासाठी भारताचे सहकार्य.
● स्थानिक चलनात परस्पर व्यापार.
● मेट्रो एक्स्प्रेस, सर्वोच्च न्यायालयाची इमारत.
● आरामदायी निवासासाठी सामाजिक गृह आणि ईएनटी रुग्णालय उभारण्यासाठी भारताचे सहकार्य.
♦️ भारत - मॉरिशस मध्ये आठ नवे करार..
March 14, 2025
0