✅ अंतराळात कधी गेल्या होत्या ? - 5 जून 2024
✅ कधी परतणार होत्या ? - 26 जून 2024
✅ कधी परतल्या ? - 18 मार्च 2025
(भारतीय वेळेनुसार 19 मार्च ला)
✅ परतण्यास विलंब ? - बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयात हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले त्यामुळे त्या परत आल्या नाहीत.
✅ जाण्याचे साधन ? - बोईंगच्या स्टारलाइनर
✅ येण्याचे साधन ? - स्पेसएक्स (SpaceX) चे ड्रैगन स्पेसक्राफ्ट च्या CREW - 9 मिशन
✅ अनडॉक केल्यानंतर 17 तासांनी परत आल्या
✅ अंतराळात घालवलेले दिवस ? - 286 दिवस
✅ पृथ्वीभोवती प्रदक्षिणा ? - 4576 प्रदक्षिणा
✅ सुनीता विलियम्स, बॅरी (बुच) विल्मोर वअलेक्झांडर गोर्बुनोव्ह, निक हेग असे एकूण 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत.
✅ सुनीता विलियम्स कोण आहेत ? - ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री
♦️ सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या 🚀
March 19, 2025
0