*प्रश्न.1) हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी Brand Ambassador म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* शैफाली वर्मा
🔖 *प्रश्न.2) देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळमधील कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे ?*
*उत्तर -* कोची
🔖 *प्रश्न.3) 2025 मध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला ?*
*उत्तर -* 150 वा
🔖 *प्रश्न.4) फ्रेंच 'शेव्हलियर डे ल'ऑर्डर नॅशनल दु मेरिट' हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?*
*उत्तर -* सुनील कांत मुजांल
🔖 *प्रश्न.5) 2025 मध्ये COP 30 हवामान शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल ?*
*उत्तर -* बेलेम, ब्राझील
🔖 *प्रश्न.6) बुकर पुरस्कारासाठी निवडलेले 'द लोनलिनेस ऑफ सोनिया अँड सनी' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?*
*उत्तर -* किरण देसाई
🔖 *प्रश्न.7) जगातील सर्वोत्तम सरकारी संस्थांमध्ये कोणत्या संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला ?*
*उत्तर -* अमूल
🔖 *प्रश्न.8) सामिया सुलूह हसन कोणत्या देशाच्या राष्ट्रपती बनल्या आहेत ?*
*उत्तर - टांझानिया ?*
🔖 *प्रश्न.9) 2026 च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये कोणत्या भारतीय संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* IIT Delhi
🔖 *प्रश्न.10) दरवर्षी जागतिक रेडिओग्राफी दिवस कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 8 नोव्हेंबर