भारतीय संविधानाच्या अनुसूच्यां आणि त्यांचे विषय✅
■ पहिली अनुसूची...
विषय - राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी
■ दुसरी अनुसूची...
विषय - महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे तरतूद
■ तिसरी अनुसूची...
विषय - शपथ किंवा प्रतिज्ञेचे प्रकार
■ चौथी अनुसूची...
विषय - राज्य परिषदेत जागांचे वाटप
■ पाचवी अनुसूची...
विषय - अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातींचे प्रशासन
■ सहावी अनुसूची...
विषय - आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिजोरम राज्यांतील जमातींच्या क्षेत्रांचे प्रशासन
■ सातवी अनुसूची...
विषय - संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची
सातवी अनुसूचीचे विषय
● राज्य सूची : 61 (मूळतः 66)
पोलीस, तुरुंग, शेती, सिंचन, जन आरोग्य इत्यादी
● समवर्ती सूची : 52 (मूळतः 47)
जलमार्ग, शिक्षण, वन, कारखाना, विवाह - घटस्फोट, वीज, आर्थिक नियोजन इत्यादी
● संघ सूची : 100 (मूळतः 97)
रक्षा, परराष्ट्र, डाक, तार, दूरध्वनी, रेल्वे, चलन बँकिंग इत्यादी
■ आठवी अनुसूची...
विषय - मान्यताप्राप्त 22 भाषांची यादी
■ नववी अनुसूची...
विषय - काही कायदे आणि नियमांची मान्यता
■ दहावी अनुसूची...
विषय - पक्षबदलाच्या आधारावर अयोग्यता
■ अकरावी अनुसूची...
विषय - पंचायतांच्या शक्ती, अधिकार आणि जबाबदाऱ्या
■ बाराावी अनुसूची...
विषय - नगरपालिकांच्या शक्ती, अधिकार आणि जबाबदाऱ्या
भारतीय संविधानाच्या अनुसूच्यां आणि त्यांचे विषय✅
October 25, 2025
0