Current ✅
September 28, 2025
0
🔺 प्रश्न 1. 'विकसित भारत बिल्डथॉन (Buildathon) 2025', भारताचा सर्वात मोठा स्कूल हॅकाथॉन कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? उत्तर : शिक्षण मंत्रालय
🔺 प्रश्न 2. टीम वर्ल्डने कोणाला हरवून "लेव्हर कप" (Laver Cup) 2025 चे विजेतेपद जिंकले? उत्तर: टीम युरोप
🔺प्रश्न 3. कोणत्या देशाने 'आयर्न बीम' नावाच्या क्षेपणास्त्र-विरोधी लेझर प्रणालीची यशस्वी चाचणी केली? उत्तर - इस्रायल
🔺 प्रश्न 4. मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? उत्तर: प्रिटोरिया (Pretoria)
🔺प्रश्न 5. वर्ल्ड फुड इंडिया 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले ? उत्तर : नवी दिल्ली
🔺प्रश्न 6. जागतिक पर्यावरण आरोग्य दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला? उत्तर : 26 सप्टेंबर
🔺प्रश्न 7. 'लिव्हिंग ब्रिज' (Living Bridge) पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर : कीर स्टारमर
🔺 प्रश्न 8. पुरुष गटातील बॅलन डी'ओर (Ballon d'Or) 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर : औस्माने डेम्बेले
🔺प्रश्न 9. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोणत्या शहरात स्टार्टअप कॉन्क्लेव 2025 चे उद्घाटन केले? उत्तर : गांधीनगर
🔺प्रश्न 10. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? उत्तर: बिहार (Bihar)
🔺प्रश्न 11. भारताचे संचार लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर: वंदना गुप्ता
🔺प्रश्न 12. ड्रोन आणि ड्रोन-विरोधी प्रणालींवर लक्ष केंद्रित करणारा 'कोल्ड स्टार्ट' (Cold Start) नावाचा सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव कोणता देश करणार आहे? उत्तर : भारत (India)
🔺प्रश्न 13. नुकताच निवृत्त झालेला जेरोम बोटेंग (Jerome Boateng) कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर : फुटबॉल
🔺प्रश्न 14 . नदी उत्सवाच्या (River Festival) सहाव्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर: नवी दिल्ली (New Delhi)
🔺प्रश्न - 15. स्टॅनफोर्ड आणि आर्क इन्स्टिट्यूट कोणत्या देशात आहेत, ज्यांनी जगातील पहिले AI-जनित जीनोम (AI-generated genome) तयार केले? उत्तर : अमेरिका (USA)