🔖 आशिया कप फायनल 2025🏏 विजेता –
भारत 🇮🇳🏏 उपविजेता –
पाकिस्तान 🏏 सर्वाधिक धावा – अभिषेक शर्मा (भारत)
🏏 सर्वाधिक विकेट – कुलदीप यादव (भारत)
🏏 प्लेअर ऑफ द मॅच – तिलक वर्मा
🏏 प्लेयर ऑफ द सिरीज – अभिषेक शर्मा
🏏 एकूण संघ – 2025 मध्ये आशिया कपमध्ये एकूण 8 संघ सहभागी आहेत.
🏏 संघांची यादी – भारत,
पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, UAE, ओमान, हाँगकाँग.
🏏 भारत – आशिया कपचा सर्वात यशस्वी संघ, एकूण 9 वेळा विजेता.
🏏 श्रीलंका – दुसऱ्या क्रमांकाचा संघ, एकूण 6 वेळा विजेता.
🏏 पाकिस्तान – या स्पर्धेत आतापर्यंत 2 वेळा विजेता ठरलेला संघ.
🏏 2025 स्पर्धा – 9 ते 28 सप्टेंबर 2025, UAE (दुबई व अबुधाबी) येथे खेळवली आहे.
🏏 2025 चे स्वरूप – ही स्पर्धा T20I स्वरूपात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖