🛑 नोबेल पारितोषिक 2025 🛑
याच्यावर भरतीला 100% प्रश्न येईलच
🏅 मारिया कोरीना माचादो – शांतता पुरस्कार
🏅 लास्झलो क्रास्नाहोकाई – साहित्य
🏅 मिशेल डेड्रे – भौतिकशास्त्र
🏅 जॉन एम. मार्टिनिस – भौतिकशास्त्र
🏅 जॉन क्लार्क – भौतिकशास्त्र
🏅 मेरी ई. ब्रंको – वैद्यकशास्त्र
🏅 शिमन साकागुची – वैद्यकशास्त्र
🏅 फ्रेड रँडेल – वैद्यकशास्त्र
🏅 ओमर एम. याघी – रसायनशास्त्र
🏅 सुसुमु कितागावा – रसायनशास्त्र
🏅 रिचर्ड रॉबसन – रसायनशास्त्र
🏅 नोबेल पारितोषिकाबद्दल थोडक्यात माहिती
❇️ स्थापना: 1901 साली सुरू झाले.
❇️ संस्थापक: आल्फ्रेड नोबेल (डायनामाइटचे शोधक).
❇️ उद्देश: मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेल्या उल्लेखनीय कार्याला सन्मानित करणे.
❇️ प्रत्येक वर्षी देण्यात येणारी क्षेत्रे:
• शांतता
• साहित्य
• भौतिकशास्त्र
• रसायनशास्त्र
• वैद्यकशास्त्र
• (नंतर अर्थशास्त्र हे क्षेत्र 1969 पासून जोडले गेले)
❇️ पुरस्कार देण्याचे ठिकाण: स्टॉकहोम (स्वीडन) आणि शांतता पुरस्कारासाठी ओस्लो (नॉर्वे).
🛑 नोबेल पारितोषिक 2025 🛑
October 11, 2025
0