🏆 नोबेल पुरस्कार 2025 🏆➡️ लास्झलो क्रास्नाहोरकाई यांना नोबेल पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे
➡️ लास्झलो क्रास्नाहोरकाई – हंगेरीचे प्रसिद्ध लेखक.
➡️ जन्म – 5 जानेवारी 1954,
हंगेरी.
➡️ प्रमुख कादंबऱ्या – Satantango, The Melancholy of Resistance.
➡️2025 नोबेल साहित्यातील पुरस्कार –
“दूरदर्शी आणि कलाशक्ती पुनर्स्थापित करणाऱ्या लेखनासाठी.”
➡️लेखनशैली – अंधकारमय, तात्त्विक, अस्तित्ववादी.
➡️हंगेरीतील दुसरे लेखक ज्यांना नोबेल साहित्यात पुरस्कार मिळाला (पहिले Imre Kertész – 2002)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖