! चालू घडामोडी
September 25, 2025
0
✦ सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला विभागून मिळाला? – शाहरुख खान व विक्रांत मेस्सी
✦ या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला गौरविले? – राणी मुखर्जी
✦ '2025 चा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार' विजेता कोण? – डॉ. हिमांशू कुलकर्णी
✦ जागतिक वन निधीमध्ये कोणता देश पहिला गुंतवणूकदार बनला? – ब्राझील
✦ नुकतेच निधन झालेले झुबिन गर्ग हे कोण होते – गायक
✦ जागतिक सागरी दिवस – 26 सप्टेंबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖