*उत्तर -* हितेश गुलिया
🔖 *प्रश्न.2) ब्राझील येथे पार पडलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत ?*
*उत्तर -* 6 पदके
🔖 *प्रश्न.3) भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* सुवर्ण
🔖 *प्रश्न.4) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्याोग योजनेच्या अंमलबजावणीत देशात कोणते राज्य अव्वल आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.5) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा देशात अव्वल आहे ?*
*उत्तर -* छ्त्रपती संभाजीनगर
🔖 *प्रश्न.6) देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे ?*
*उत्तर -* नरेंद्र मोदी
🔖 *प्रश्न.7) विश्व भालाफेक स्पर्धा कुठे होणार आहे ?*
*उत्तर -* हरियाणा
🔖 *प्रश्न.8) कोणी कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला आहे ?*
*उत्तर -* राजनाथ सिंह
🔖 *प्रश्न.9) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार भूगर्भीय नकाशा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञानी बनविला आहे ?*
*उत्तर -* भारत