*उत्तर -* डॉ.ओमप्रकाश शेटे
🔖 *प्रश्न.2) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र शासनाद्वारे २ ते ४ मे २०२५ दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* महाबळेश्वर
🔖 *प्रश्न.4) चालू आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोणत्या राज्यात झाले आहे ?*
*उत्तर -* उत्तर प्रदेश
🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* पश्चिम बंगाल
🔖 *प्रश्न.6) सरहूल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?*
*उत्तर -* झारखंड
🔖 *प्रश्न.7) वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असुन ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*
*उत्तर -* हॉकी
🔖 *प्रश्न.8) द ग्रेट कॉन्सिलीएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिले आहे ?*
*उत्तर -* संजीव चोपडा
🔖 *प्रश्न.9) एक्झरसाइज टायगर triumph हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे ?*
*उत्तर -* भारत आणिअमेरीका
🔖 *प्रश्न.10) दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* 1 ते 7 एप्रिल दरम्यान