🔖 *प्रश्न.1) टाटा स्टील मास्टर्स 2025 स्पर्धेचा विजेता विजेता कोण ठरला आहे ?*
*उत्तर -* आर प्रज्ञानंद
🔖 *प्रश्न.2) टी - 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे ?*
*उत्तर -* अभिषेक शर्मा
🔖 *प्रश्न.3) सन्मानाने मरण्याचा अधिकार' देणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनले आहे ?*
*उत्तर -* कर्नाटक
🔖 *प्रश्न.4) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्णपदक पटकावले आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.5) न्यूझीलंडमधील कोणत्या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या घोषित करण्यात आले ?*
*उत्तर -* माऊंट तारानाकी
🔖 *प्रश्न.6) सन 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत कोणी मांडला ?*
*उत्तर -* निर्मला सीतारामन
🔖 *प्रश्न.7) अर्थसंकल्प 2025-26 नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे ?*
*उत्तर -* 12.75 लाख
🔖 *प्रश्न.8) प्राचीन ग्रंथांचे जतन व सर्वेक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* ग्यान भारत
*4 फेब्रुवारी 2025*महत्वाचे करंट अफेअर्स
February 03, 2025
0