📚भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
-प्रभतेज सिंह
📚युरोग्रिप टायर्स चा ब्रँड अम्बेसिडर कोण बनला आहे?
-एम.एस. धोनी
📚जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रक अँड फिल्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने 2024 वर्षातील जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणत्या खेळाडूला जाहीर केले आहे?
-नीरज चोप्रा
📚पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे.
-प्रतीक वायकर
📚पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
-प्रियांका इंगळे
📚डिसेंबर 2024 साठी ICC महिला खेळाडू म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? -नाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया)
📚डिसेंबर 2024 साठी ICC पुरुष खेळाडू म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? -जसप्रीत बुमराह
📚भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
-सुधांशू मित्तल
📚चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? -पाकिस्तान
📚यंदाचे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरमधील कोणत्या मैदानावर होणार आहे?
-वाडिया पार्क मैदान
📚 अंजू बॉबी जॉर्ज या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
-लांब उडीपटू
📚 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा मोहम्मद नबी हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
-अफगाणिस्तान
🎖🏆🎯क्रीडा घडामोडी📚🎖🏆
January 28, 2025
0