मनरेगाचे नवे नामकरण पुज्य बापु ग्रामीण रोजगार योजना☑️
December 12, 2025
0
✅या योजनेअंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या देखील 125 करण्यात आली आहे.
✅मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने किमान वेतनातही सुधारणा केली आहे, ती प्रतिदिन 240 रुपये केली आहे
▪️१०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी
▪️नरेगा कायदा - सप्टेंबर 2005
▪️योजनेची सुरूवात - 2 फेब्रुवारी 2006
▪️महात्मा गांधींचे नाव - 2 ऑक्टोबर 2009