✅
१. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सरस आजीविका फूड फेस्टिव्हल २०२५ चे उद्घाटन कोठे केले? – नवी दिल्ली
२. कतार ग्रांप्री २०२५ कोणी जिंकले? – मॅक्स व्हर्स्टापेन
३. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे (CBIC) नवे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – विवेक चतुर्वेदी
४. २०२५ मध्ये वर्ल्ड मेल अॅथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? – आर्मंड डुप्लांटिस
५. भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील नेव्हिगेशन इनोव्हेशन हब, अनंत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेव्हिगेशन (ACEN) चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? – तिरुवनंतपुरम
६. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – प्रवीण कुमार
७. प्रशासन सुधारणांसाठी पंतप्रधान कार्यालयाचे नाव काय ठेवले जाईल? – सेवा तीर्थ
८. ७ वे इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्स्पो आणि समिट कुठे आयोजित केले जाईल? – कोची
९. मनाली मकरंद क्षीरसागर यांची गेल्या शतकातील पहिली महिला कुलगुरू म्हणून कोणत्या विद्यापीठाने नियुक्ती केली आहे? – नागपूर विद्यापीठ
१०. सीमा सुरक्षा दलाचा कोणता स्थापना दिन १ डिसेंबर २०२५ रोजी साजरा करण्यात आला? – ६१ वा.
03 डिसेंबर 2025 चालू घडामोडी ✅
December 02, 2025
0